मातोश्री बंगला काय मशीद आहे का? राज ठाकरेंनी शेलक्या शब्दांत राणा दाम्पत्याला झापले

गुढीपाडव्याच्या सभेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा याबाबत भूमिका घेतली होती. यानंतर महाराष्ट्र राजकारण चांगलंच तापलं. मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणण्याचे चॅलेंज देणाऱ्या राणा दाम्पत्यांनाच आता राज ठाकरे यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण कऱण्याचा अट्टाहास केल्याने अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याला जेलमध्ये जावं … Read more

हनुमानाचं खरं नाव काय? प्रश्न विचारताच नवनीत राणांची बोबडी वळली, व्हिडिओ तुफान व्हायरल

navnit rana

सध्या राणा दाम्पत्य चांगलच चर्चेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या मागणीमुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे चांगलेच अडचणीत सापडले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्याने १४ दिवसांचा तुरुंगवास देखील भोगला. तसेच त्या एवढ्यावरच थांबल्या नाही तर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही राणा दाम्पत्याने हनुमान चालीसेचा मुद्दा लावून धरत … Read more

‘कोण नवनीत राणा? ती तर बारमध्ये काम करायची…; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची टिका

navneet

दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)यांनी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. तसेच राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातील शाब्दिक वाद अजूनही थांबलेला नाहीये. आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आम्हाला घरं जाळणारं हिंदुत्व नको, तर चूल पेटवणारं … Read more

‘उद्धवसाहेब..! तुमच्यात ताकद असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्याचे दात तोडून दाखवा’

udhav thackeray

राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातील शाब्दिक वाद अजूनही थांबलेला नाहीये. पुन्हा एकदा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी मुख्यमंत्र्यांना एक नवं आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता हे आव्हान मुख्यमंत्री स्विकारणावर का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा … Read more

सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून? राणांचा ठाकरेंना सवाल

एमआयएमचे नेते अकबरुद्दी ओवैसी यांनी काल औरंगाबाद दौरा केला. इथे त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावरून राजकीय पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे. सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून? असा सवाल राणा यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. अकबरुद्दी ओवैसी यांनी काल महाराष्ट्रात येऊन औरंगजेबाच्या … Read more

नवनीत राणांच्या लिलावती रुग्णालयातील फोटो प्रकरणी गुन्हा दाखल; अडचणींमद्धे होणार वाढ?

राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद काही केल्या थांबणायचं नाव घेता येत नाहीये. तुरुंगातून सुटका झाली तरी अजूनही राणा दाम्पत्याकडून शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. यामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता राणा दाम्पत्याच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. भाजप खासदार नवनीत राणांच्या लिलावती रुग्णालयातील फोटो प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

नवनीत राणांचे तुरुंगातील रात्रीचे व्हिडिओ जारी करावे; भाजप नेत्याची मुंबई पोलिसांकडे मागणी

nvnit rana

गेल्या काही दिवसांपासून राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. यादरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पोलिसांचा वापर करून आमच्यावर अत्याचार करण्यात आला, असा आरोप राणा दाम्पत्याने केला. याचबरोबर सांताक्रुजच्या लॉक अपमध्ये तुम्हाला बसवू आणि सकाळी न्यायालयात नेऊ असं सांगून आम्हाला रात्रभर तुरुंगात ठेवलं. … Read more

मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं नवनीत राणांना पडणार महागात, पुन्हा जावं लागणार तुरुंगात?

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. हनुमान चालिसा पठणाप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच आता त्यांची प्रकृती ठिक झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळ्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे … Read more

डिस्चार्ज मिळताच नवनीत राणा पुन्हा कडाडल्या; माझ्याविरोधात जिंकून दाखवा, मुख्यमंत्र्यांना दिलं थेट आव्हान

navnit rana

‘उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे,’ असे खुलं आव्हान खासदार नवनीत राणा यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहे. यामुळे राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातील वाद आणखीच वाढणार असल्याच बोललं जातं आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हटल्याप्रकरणी राणा दाम्पत्याची तब्बल 12 … Read more

संजय राऊत हा चवन्नी छाप माणूस, ते कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात; रवी राणा भडकले

ravi rana

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हटल्याप्रकरणी नवनीत राणा यांना तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. राणा दाम्पत्याची तब्बल 12 दिवसांनी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांना स्पॉडेलायटिसचा त्रास होऊ लागला. त्रास होऊ लागल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं होतं.  त्यांचा एमआरआय स्कॅन करण्यात आला … Read more