Bachchu Kadu : गुवाहटीला जाण्यासाठी बच्चू कडूंनी पैसे घेतले; फडणवीसांच्या जवळच्या मित्राचा खळबळजनक आरोप
rani rana allegation on bachchu kadu | एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी करत महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत ४० शिवसेनेचे आणि १० अपक्ष असे ५० आमदार गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले होते. एकनाथ शिंदे यांच्या बडखोरीमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. अशात आमदारांनी बंडखोरी करण्यासाठी पैसे घेतले होते असा सातत्याने आरोप … Read more