Ajit Pawar and Ravindra Chavan : “अजितदादांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप”; रवींद्र चव्हाणांचा थेट हल्लाबोल

Ajit Pawar and Ravindra Chavan : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांना सत्तेत सहभागी करताना आपण आधीच इशारा दिला होता, असा दावा रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केला. पिंपरी-चिंचवड (Pune) येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. यावेळी भारतीय जनता पक्ष आक्रमक पवित्र्यात असल्याचं दिसून आलं. … Read more

Kalyan Dombivli Mahanagarpalika Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के ढासळणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य

Kalyan Dombivli Mahanagarpalika Election: कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांत भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) यांच्यातील नातं पूर्णपणे तडे जाईल का, अशी चर्चा रंगत आहे. कारण रविवारी झालेल्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांनी थेट युती तुटेल असं न सांगता, कमळ … Read more

Eknath Shinde vs Ravindra Chavan Thane News: भाजपाच्या माजी नगरसेवकाने केली शिंदेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण ; ठाण्यात राजकारण भडकले, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde vs Ravindra Chavan Thane News : ठाण्यात राजकीय वातावरण पेटून उठलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यातील वाद राज्यभर चर्चेत असताना, दुसरीकडे ठाणे शहरात शिवसेना शिंदे गट (Shivsena) आणि भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांमध्ये थेट मारहाणीपर्यंत प्रश्न पोहोचला. या गोंधळात भाजपच्या माजी नगरसेवकाने शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपविभागप्रमुखाला … Read more

Chandrashekhar Bawankule: ‘कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर, गावोगावी जाऊन…’, भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे मन हेलावणारे निरोपपत्र

Chandrashekhar Bawankule : भारतीय जनता पक्षाला (BJP) अखेर महाराष्ट्रात नवा प्रदेशाध्यक्ष लाभला आहे. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून ते याआधी पक्षाचे कार्याध्यक्ष होते. या बदलानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिलं आहे, जे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंतचा प्रवास पत्राची … Read more

Congress : बालेकिल्ल्यातच काँग्रेसला भलेमोठे खिंडार; माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Congress : श्रीरामपूर मतदारसंघ, जो काँग्रेसचा(Congress) पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो, तिथे काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि १० माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले(Hemant Ogle) आणि नेते करण ससाणे(Karan Sasane,) यांना मोठा धक्का बसला आहे. १५ एप्रिल रोजी मुंबईतील भाजप प्रदेश … Read more

bjp : रात्रीत ५० आमदार गुवाहाटीला पोहचतात, मग गरीबांचा शिधा पोहचायला उशीर का?, भाजप मंत्री म्हणाले…

bjp

bjp : दिवाळी अगदीच तोंडावर आली आहे. सर्व नागरिक दिवाळीच्या तयारीला लागले आहे. सर्वसामान्य नगरिकांपासून अगदी नेत्यांपर्यंत सगळेच कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे शिंदे – फडणवीस सरकारने दिवाळीच्या तोंडावर एक मोठी घोषणा केली आहे. त्यावरुन सध्या राजकारण रंगले आहे. नुकतीच शिंदे – फडणवीस सरकारने राज्यात शिधाधारकांना १०० रुपयांमध्ये दिवाळी फराळासाठी चार वस्तू देण्याची घोषणा केली. … Read more