UPSC Success Stories : स्वप्नाला वयाचे बंधन नसते! वयाच्या ४०व्या वर्षी दोन मुलींची आई झाली IAS अधिकारी; निसा उन्नीराजन यांचा प्रेरणादायी प्रवास

UPSC Success Stories : आज महिला कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. नृत्य, गायन, क्रीडा, व्यवसाय ते प्रशासन प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी कर्तृत्व सिद्ध केलं आहे. मेहनत, चिकाटी आणि सातत्य या बळावर अनेक महिला आपल्या कुटुंबाचं आणि देशाचं नाव अभिमानाने उजळवत आहेत. त्यातच केरळच्या (Kerala State Region) एका महिलेची जिद्दीची कथा अनेकांना नव्या उर्जेची प्रेरणा देणारी … Read more

Ashok Chavan : नरेंद्र मोदी जगात एक नंबरवर, देशाला चांगलं नेतृत्व मिळालं, त्यांना हॅट्स ऑफ करतो – अशोक चव्हाण

Ashok Chavan : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan – BJP) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं भरभरून कौतुक करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भाजपच्या एका सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी म्हटलं की, “आज देशाला चांगलं नेतृत्व मिळालंय. मोदी साहेब जगात एक नंबरवर आहेत. मी त्यांना हॅट्स ऑफ करतो.” … Read more

UPSC : चारही भावंडांनी पास केली UPSC ची परीक्षा; कोणी आहे कलेक्टर तर कोणी एसपी

UPSC siblings in Up

UPSC : वर्षानुवर्षे अनेक विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससीची तयारी करतात. यात काहींना लवकर यश मिळते तर काहींना ते मिळण्यासाठी अनेक परिश्रम घ्यावे लागतात. अशीच यूपीएससी उत्तीर्ण केलेल्या भावंडानी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. एकाच घरातील चारही भावंडांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि चारही जण मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील लालगंज येथील … Read more

शेतात काम केलं, लोकांची खरकटी भांडी धुतली, आज UPSC मध्ये २१७ रँक मिळवत झाली IPS

UPSC, Ilma Afroz, Uttar Pradesh, Congharsh/ उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कुंडरकी या छोट्याशा गावात राहणाऱ्या इल्मा अफरोजने (Ilma Afroz) लहानपणापासूनच आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. वडिलांचे निधन झाले तेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईच्या खांद्यावर आली. त्यानंतर इल्मा अफरोजनेही अभ्यासासोबतच आईला शेतात मदत करायला सुरुवात केली. मुरादाबाद … Read more

बाप बाप असतो! मुलगी UPSC मध्ये उत्तीर्ण व्हावी म्हणून रिक्षा चालवताना करतो अभ्यास

Uber Driver, Abhijit Mutha, UPSC ,Auto/ जगातील प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने पुढे जावे आणि चांगल्या पदावर नोकरी मिळावी असे वाटते. मुलांच्या मदतीसाठी ते काहीही करायला तयार असतात. यामध्ये प्रत्येक सामाजिक-आर्थिक वर्गातील पालकांचा समावेश होतो. मुलांच्या सुखासाठी मेहनत करायलाही ते नेहमीच तयार असतात. एका लिंक्डइन वापरकर्त्याने अलीकडेच एक पोस्ट शेअर केली आहे जी हे सर्व दृष्टीकोन … Read more

IAS झाला म्हणून पुर्ण गावात वाटले पेढे, पण सत्य समोर आल्यानंतर आला हार्ट अटॅक, तुटले स्वप्न

नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये काही उमेदवारांना यश मिळाले तर काहींना अपयश आले. यशस्वी उमेदवारांनी आपला जल्लोष साजरा केला. त्याचप्रमाणे, बुलंदशहर येथील रहिवासी असलेल्या उत्तम भारद्वाज यांनीही जल्लोष साजरा केला. पण नंतर त्यांच्यासमोर सत्य आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. यूपीएससीचा निकाल पाहत असताना भारद्वाज यांनी रोल नंबरच्या शेवटच्या आकड्याकडे लक्ष दिले नाही. … Read more

आई शेळ्या-म्हशी पाळून चालवायची घर, शिक्षकांनी केली मदत; विशालने UPSC क्रॅंक करत साकारले स्वप्न

असे म्हणतात की, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ (जे प्रयत्न करतात त्यांना यश नक्कीच मिळते) ही म्हण मुझफ्फरनगरच्या विशालने खरी करून दाखवली आहे. UPSC ने २०२१ च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे आणि विशालने सर्व अडचणींना न जुमानता या परीक्षेत यश मिळवले आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील विशालने यूपीएससीमध्ये ४८४ वा क्रमांक पटकावला आहे. ज्याप्रकारच्या … Read more

पुन्हा लग्नबंधनात अडकणार UPSC टॉपर टीना डाबी, जाणून घ्या कोण बनणार नवरदेव

2015 च्या यूपीएससी (UPSC) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून टीना दाबी (Tina Dabi) पहिल्यांदाच चर्चेत आली. तेव्हा ती 22 वर्षांची होती. यानंतर ती तिच्या नात्याबद्दल खूप चर्चेत होती. टीना दर दोन वर्षांनी तिच्या नात्याबद्दल मोठे निर्णय घेत असे. 2016 मध्ये पहिले प्रेम, नंतर 2018 मध्ये लग्न. 2020 मध्ये घटस्फोट झाला आणि आता 2022 मध्ये पुन्हा लग्न … Read more

घरीच अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात UPSC पास; बीडच्या शेतकऱ्याची मुलगी राज्यात पहिली

बीड : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अनेक अडचणींचा सामना करून आपल्यासाठी तो शेती करतो. अशाच बीडच्या संघर्षशील शेतकऱ्याच्या मुलीने यूपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन केलं आहे. घरीच अभ्यास करत तिने 36 व्या रँकवर येण्याचा बहुमान मिळवला आहे. श्रद्धा नवनाथ शिंदे असं तरुणीचे नाव असून श्रद्धाने युपीएससीच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत तिने देशात 36 वा … Read more