Russia : रशियाचा युक्रेनच्या सफेद सोन्यावर कब्जा! ट्रम्प आणि युक्रेनच्या योजना धुळीस मिळणार? भारताच्या मित्राची ताकद वाढणार

Russia : रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात रशियाला एक महत्त्वाचं यश मिळालं आहे. डोनेट्स्क (Donetsk) प्रांतातील शेवचेन्को (Shevchenko) नावाच्या गावाच्या आजूबाजूचा भाग रशियन सैन्याने ताब्यात घेतला आहे. हे गाव खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण तिथं मोठ्या प्रमाणात लिथियम (Lithium) असल्याचं शास्त्रज्ञांनी 1982 मध्ये स्पष्ट केलं होतं. या गावात सुमारे 13.8 दशलक्ष टन … Read more

China: १९६७ मध्ये भारताने चीनला चारली होती धुळ, ३ किलोमीटर मागे पळून गेली होती चिनी सेना

China, India, war, soldiers, martyrs/ सिक्कीमचे दोन खिंड, नाथू ला आणि चो ला खिंड, भारत आणि चीनमधील या युद्धाचे मैदान बनले. काही लोक याला दुसरे चीन भारतीय युद्ध असेही म्हणतात. नाथू ला येथे दोन्ही देशांमधील हा सामना चार दिवस चालला, तर चो लामध्ये भारताने एका दिवसात विजय मिळवून चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या सिक्कीम … Read more

पोस्टमार्टममधून मोठा खुलासा, रशियन सैनिक युक्रेनियन महिलांसोबत करत आहेत ‘हे’ भयानक कृत्य

युक्रेनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान सर्वत्र सामूहिक स्मशानभूमी झाल्याचा दावा केला जात आहे. जिथे अनेक लोकांना एकत्र मारून त्यांना दफन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. प्रथम बुचा शहरात एक सामूहिक स्मशानभूमी सापडली आणि आता अशीच आणखी एक सामूहिक स्मशानभूमी राजधानी कीवपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर सापडली आहे.( act that Russian soldiers are committing … Read more

रशियाला तोंड देता देता नाकीनऊ आले असतानाच युक्रेनवर आणखी एक देश करणार हल्ला; अख्ख जग टेंशनमध्ये

युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेण्यासाठी रशिया पूर्ण प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप रशियाच्या हाती यश लागलेले नाही. अशातच रशियाचा मित्र देश बेलारुस शनिवारी रात्री युक्रेनवर हल्ला करणार असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीने हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, बेलारुसचे सैन्य रात्री युक्रेनवर हल्ला करण्यासाठी सज्ज … Read more

‘तुम्ही सांगाल ते करायला पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?’ इम्रान खान का भडकले? वाचा..

Emran-Khan.

पाकिस्तानचे(Pakistan) पंतप्रधान इम्रान खान(Emran Khan) यांनी रविवारी इस्लामाबादमधील २२ पाश्चिमात्य राजदूतांना फटकारले आहे. गेल्या आठवड्यात २२ पाश्चिमात्य देशांच्या राजदूतांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानला आग्रह केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाश्चात्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर संतापले आहेत.(Pakistan prime minister emran khan angry on other coutries) ‘पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?’, असा … Read more

भारतात परत जायचे असेल तर टॉयलेट साफ करा, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थीनीने सांगितली आपबिती

युक्रेन आणि रशियामधील युद्ध सुरूच आहे. बलाढ्य रशियन सैन्याचे युक्रेनवर हल्ले सुरु आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोदी सरकारने ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना मायदेशी परतताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांनी त्याची व्यथा मांडली आहे.(If you want to go back to India) युक्रेनमधून बाहेर पडताना किंवा बाहेर पडल्यावर किती हाल … Read more

‘आम्हाला काहीच नको फक्त येथून बाहेर काढा’, पाणावलेल्या डोळ्यांनी पुण्यातील विद्यार्थ्याने सांगितली आपबीती

युक्रेन आणि रशियामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने मिशन गंगा सुरु केले आहे. परंतु अद्याप सरकारला संपूर्ण नागरिकांना मायदेशी परत आणण्यामध्ये यश आलेले नाही. अजून कित्येक नागरिक आणि विद्यार्थ्यी युध्दाच्या स्थितीत वेगवेगळ्या भागात अडकून बसले आहे. यामध्ये पुण्याचा विद्यार्थी आकाश हिंगे सुध्दा आहे. आकाश सध्या या युध्दजन्य स्थितीत अडकून बसला … Read more

‘पुतिन यांच्या सुचना न पाळणाऱ्या सैनिकांसोबत करणार सेक्स’, युद्ध रोखण्यासाठी मॉडेलची विचित्र ऑफर

संपूर्ण जग रशिया आणि युक्रेनमधील वाद संपण्याची वाट बघत आहे. सध्या सुरू असलेल्या युध्दामुळे युक्रेनजवळ राहणाऱ्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य म्हणजे हे युध्द थांबवण्यासाठी सरकारच नाही तर नागरिक सुध्दा प्रयत्न करत आहे. एका मॉडेलने तर युद्ध परिस्थिती रोखण्यासाठी सर्व मर्यादाच पार केल्या आहेत. बॅड किट्टीचे लिली समर्स नावाने ऍडल्ट साइट ओन्लीफॅन्स आणि इंस्टाग्रामवर … Read more

“मुलाला बारावीत ९७ टक्के, तरीही देशात कुठेच ॲडमिशन मिळाले नाही”; नवीनचे वडील संतापले

Naveen-father

गेल्या काही दिवसांपासून युक्रेन(Ukren) आणि रशिया(Russia) या देशांमध्ये भयंकर युद्ध सुरु आहे. सोमवारी रशियाने युक्रेनमधील खार्किव शहरावर हवाई हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यात नवीन शेखरप्पा नावाच्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. नवीन हा खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला शिकत होता.(navin father statement on government) नवीनच्या निधनाची बातमी कळताच त्याच्या वडिलांना अश्रू अनावर … Read more

आमचा लढा स्वातंत्र्यासाठी! आम्हाला चहूबाजूंनी घेरलय तरी आम्ही लढणार; झेलेन्स्कींचा ठाम निर्धार

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादात सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. रशियाने युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्यानंतर नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वकाही उध्वस्त झाल्यानंतर आपल्या देशाला वाचविण्यासाठी स्वतः नागरिक रस्तावर उतरताना दिसत आहेत. अशा स्थितीतच युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की सुध्दा युद्धभूमीवर उतरले आहेत. एकीकडे रशिया युक्रेनवर हल्ला करत असताना व्होदिमर झेलेन्स्की आपल्या … Read more