बायकोच्या इशाऱ्यावर नाचणारा चहल आता बायकोच्या गाण्यावरही नाचायला लागला, पहा व्हिडीओ

एकीकडे इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) चा सीजन सुरू आहे, तर दुसरीकडे खेळाडू एकमेकांसोबत मस्ती करत आहेत आणि वेळ घालवत आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहल(Yuzvendra Chahal) त्याचा सहकारी जोस बटलरसोबत नाचताना दिसला आणि तोही इतर गाण्यावर नाही तर त्याची पत्नी धनश्री वर्मा आणि अपारशक्ती खुरानाचे नवीन गाणे बल्ले नी बल्लेवर. बघा या … Read more

VIDEO: जॉस बटलर आणि युझवेंद्र चहल धनश्रीकडून घेत आहेत डान्सचे धडे, चाहत्यांना देणार सरप्राईज

क्रिकेटचा थरार लाखो लोक स्टेडियममध्ये जाऊन किंवा टीव्हीवर पाहतात, पण या क्रिकेटपटूंनी मैदानाबाहेर काहीतरी नवीन आणि धमाल केली, तर उत्सुकता आणखी वाढते. सध्या राजस्थान रॉयल्सचे दोन स्टार्स असेच काहीसे करत आहेत. यामध्ये एक नाव आहे युझवेंद्र चहल, ज्याची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होते आणि दुसरे नाव आहे जोस बटलर ज्याची बॅट सध्या पेटलेली आहे. आता … Read more

चहलने हॅट्रीक घेताच धनश्री वर्माने सुरु केला डान्स, आनंदाच्या भरात मैदानातच…; व्हिडिओ झाला व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ३० व्या सामन्यात युझवेंद्र चहल जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. राजस्थान रॉयल्सच्या या फिरकी गोलंदाजाने हैराण करणारी कामगिरी करत हॅट्रिकसह ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने एकाच षटकात संपूर्ण सामनाच बदलला. (dhanashree varma on chahal hatrick viral video) चहलच्या या कामगिरीमुळे राजस्थानने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ धावांनी पराभूत केले. या स्पर्धेतील राजस्थानचा हा … Read more

चहलने हॅट्रीक घेताच धनश्री वर्मा मैदानातच लागली उड्या मारायला; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ३० व्या सामन्यात युझवेंद्र चहल जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. राजस्थान रॉयल्सच्या या फिरकी गोलंदाजाने हैराण करणारी कामगिरी करत हॅट्रिकसह ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने एकाच षटकात संपूर्ण सामनाच बदलला. (dhanashree varma reaction on yuzvendra chahal hatrick) चहलच्या या कामगिरीमुळे राजस्थानने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ धावांनी पराभूत केले. या स्पर्धेतील राजस्थानचा हा … Read more

चहलने हॅंट्रिक घेताच स्टॅंडमध्ये धनश्री आनंदाने मारू लागली उड्या, व्हिडीओ होतोय व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 30 व्या सामन्यात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) दिसला. राजस्थान रॉयल्सच्या (RR) या फिरकी गोलंदाजाने अविस्मरणीय कामगिरी करताना हैट्रिकसह 5 बळी घेतले. चहलेच्या या कामगिरीमुळे राजस्थानने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 7 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील चौथा विजय मिळवल्यानंतर संजू सॅमसनचा (Sanju Samson) संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.(Dhanashree started … Read more

कोण आहे फ्रॅंकलिन ज्याने दारूच्या नशेत केले होते चहलचे शारिरीक शोषण? वाचा त्याच्याबद्दल..

2013 मध्ये बेंगळुरू येथे आयपीएल सामन्यानंतर एका मद्यधुंद खेळाडूने त्याला हॉटेलच्या 15व्या मजल्यावरून लटकवल्याचे उघड झाल्यानंतर युझवेंद्र चहलवर(Yuzvendra Chahal) शारीरिक हल्ला करण्यात आला होता. या वर्षाच्या सुरुवातीला, RCB पॉडकास्टमध्ये, चहलने 2011 ची एक घटना आठवली जेव्हा त्याचा मुंबई इंडियन्स संघातील सहकारी जेम्स फ्रँकलिन आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्सने त्या वर्षीच्या चॅम्पियन्स लीग फायनलनंतर टेपने तोंड … Read more

‘बीफ खाणारा प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत ज्ञान देत आहे?’, होळीला ‘हा’ संदेश दिल्याने रोहित शर्मा ट्रोल

rohit shrma

होळीच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. क्रिकेटरने त्याच्या सोशल मीडियावर(Social media) एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये तो आपला मॅसेज रेकॉर्ड करण्यासाठी अनेक रिटेक घेत असल्याचे दिसत आहे.(rohit-sharma-trolls-after-giving-this-message-to-holi) व्हिडिओमध्ये अनेक रिटेक देऊनही भारताचा कर्णधार आपला मॅसेज दुरुस्त करू शकला नाही. श्रेयस अय्यर, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहललाही त्यांच्या … Read more