VIDEO: जड ओझं वाहून नेणाऱ्या हातगाडीला बसचालकाने अशी केली मदत, लोकांचं जिंकलं मन

सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा भावनिक व्हिडिओ (Video) समोर येत असतात. यामध्ये एकजण दुसऱ्या गरजूंना मदत करताना दिसतो, हे पाहून यूजर्स भावूक होऊन भविष्यात गरजूंना मदत करण्याचे आव्हान करत असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मदतीचा मार्ग पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. Social Media, Video, Help, Burden, Handcart सहसा, रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या … Read more

VIDEO: काजोलने गरीब मुलांसोबत केलं असं कृत्य, पाहून नेटकरी संतापले, म्हणाले, ‘तु खरी हिरोईन नाहीस’

नुकताच बॉलिवूडची बिंदास अभिनेत्री काजोलचा एक व्हिडिओ (video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका दुकानातून बाहेर पडताना दिसत आहे. ती तेथून निघाल्यावर काही गरीब मुले तिच्याकडे पैसे मागू लागतात. मात्र काजोल आधी त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून दुर्लक्ष करते. त्यानंतर जेव्हा मुलगी अभिनेत्रीच्या मागे कारजवळ पोहोचते तेव्हा काजोल कशीतरी कारचा दरवाजा उघडते आणि मुलीला … Read more

शाहरूख म्हणाला, माझ्या घरी ३०-४० लाखांचा टिव्ही; युजर्स म्हणाले, शाहरूखला दाखवण्याची..

शाहरुख खान हा असा कलाकार आहे की ज्याचे फॅन फॉलोअर्स करोडोच्या संख्येत आहेत, परंतु अलीकडेच त्याचा असा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर इतर यूजर आणि त्याचे चाहते देखील कमेंट करत आहेत. बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.(Shah Rukh Khan, Users, Fan Followers, … Read more

काकूची हातसफाई! दुकानातील गर्दीतून असा मोबाइल चोरला, व्हिडिओ बघून विश्वास बसणार नाही

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतं असतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात. या व्हिडिओमुळे आपलं मनोरंजन होतं असतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ(Video) पाहून युजर्सना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका चोरीचा आहे.(women mobile stoloen video viral on social media ) या व्हिडिओमध्ये एक महिला … Read more

गुपचूप खुर्चीवर जाऊन बसला राहूल द्रविड, कुणी ओळखलंही नाही; सोशल मिडीयावर चाहत्यांनी केलं तुफान कौतूक

भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि द वॉल ऑफ टीम इंडिया अशी ओळख असलेले राहुल द्रविड(Rahul Dravid) यांचे नाव समोर येताच त्यांच्या साधेपणाची आठवण होते. राहुल द्रविड हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात स्थिर खेळाडूंपैकी एक आहे. राहुल द्रविडला क्रिकेटच्या मैदानावर ओरडताना, चिडताना आणि रागावताना कुणी पाहिलं नसेल.(Fans applauded on social media for rahul dravid) राहुल द्रविड नेहमीच शांत … Read more

महिलांना घरातून उचलून नेऊन बलात्कार करण्याची उघडपणे दिली धमकी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महंतवर गुन्हा दाखल

सीतापूरमधील खैराबाद येथील महंत बजरंग मुनी दास (Bajrang Muni Das) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते एका समाजातील महिलांबद्दल अशोभनीय टिप्पणी करत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ 2 एप्रिलचा आहे. नव संवत्सरनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत त्यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.(Mahant was charged after the video went viral) नुकतेच … Read more