World Cup: पंत की कार्तिक, उद्या बांग्लादेशविरूद्ध कोण खेळणार? राहुल द्रविडच्या उत्तराने सगळेच झाले अवाक
World Cup: भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 विश्वचषक 2022 सामना उद्यापासून अॅडलेड ओव्हलवर दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल. भारत सध्या गट 2 च्या गुणतालिकेत 3 सामन्यांत 2 विजय आणि 1 पराभवामुळे 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशविरुद्धच्या विजयामुळे भारताचे 6 गुण होतील … Read more