Raj Thackeray: राज ठाकरेंच्या आदेशाने शिवसेना भवनजवळील बॅनर हटवले; यशवंत किल्लेदारांनी दिलं स्पष्टीकरण

Raj Thackeray:  मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क परिसर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींनी गजबजला आहे. शिवसेना भवन (Shivsena Bhavan) जवळ लावण्यात आलेल्या काही बॅनरांवरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कारण या बॅनरांवरील मजकूर पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाराजी व्यक्त करत ते त्वरित उतरवण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच मनसेचे मुंबई शहर उपाध्यक्ष … Read more

Raj Thackeray : मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो; राजकीय वर्तुळात खळबळ – नेमकं घडतंय काय?

Raj Thackeray : महाराष्ट्रात सध्या मराठी विरुद्ध हिंदी या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला जोरदार विरोध सुरू आहे. शिवसेना (Shivsena – Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारच्या … Read more

मुंबईच्या विकासात परप्रांतीयांचे सुद्धा योगदान; मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याने केले तोंडभरुन कौतूक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भूमिका बदलाचे त्यांच्यावर आरोपही होत आहे. हिंदुत्वाच्या या भूमिकेत दिसून आल्यामुळे त्यांनी आता भूमिका बदलली अशी चर्चाही होत आहे. (mns leader shocking statement up people) अशात मनसेच्या एका बड्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईचा विकास हा भुमिपुत्रांमुळे झालाय … Read more