शरद पवारांनी सरकारला दिला कानमंत्र, म्हणाले; टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, धाडसाने..
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासुन भाजप नेते सरकारवर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या या टीकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. मुंबईतील सिद्धार्थनगर गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाचे शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. ‘काही घटक हे … Read more