ज्या दिवशी मुसलमान रस्त्यावर उतरेल तो दिवस तुम्हाला.., मौलाना तौकिर रजा यांचे वादग्रस्त वक्तव्य

इत्तेहाद-ए-मिल्लत काऊंसिलचे (IMC) अध्यक्ष आणि अला हजरत दर्गाशी संबंध असलेले मौलाना तौकीर रझा खान यांनी एक वादग्रस्त विधान केले आणि सरकारकडून करण्यात येत असलेल्या बुलडोझरची कारवाई एकतर्फी असल्याचे सांगितले आहे. बुलडोझरच्या बहाण्याने मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. जर ही एकतर्फी कारवाई थांबवली नाही, तर मुस्लिमांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल आणि ज्या दिवशी मुस्लिम रस्त्यावर … Read more