आता कंबोजांची खैर नाही! रोहित पवारांनी मांडली कुंडली, काकांसाठी पुतण्या मैदानात, वाचा नेमकं काय घडलं?
सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अलीकडेच खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक हे बडे नेते देखील सध्या अटकेत आहेत. असं असतानाच लवकरच … Read more