नोकरी सोडा अन् 25 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला 3 लाखांपर्यंत होईल कमाई; सरकार देतंय 50% अनुदान

सध्या बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे तरुण-तरुणी शेती किंवा स्वत:चा व्यवसाय करण्याचा विचार करताना दिसून येतात. पण अनेक लोकांमध्ये हा गैरसमज आहे, की व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्त पैसे लागतात. आज आम्ही तुम्हाला असा व्यावसाय सांगणार आहोत, जे फक्त २५ हजार रुपयांमध्ये तुम्ही सुरु करु शकतात. तसेच या व्यवसायातून दरमहिन्याला ३ लाख रुपयांपर्यंत कमाई करु … Read more