पतीला झालेल्या कॅन्सरविषयी अभिज्ञा भावेने दिली मोठी अपडेट; भावूक होत म्हणाली…
लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. गेल्यावर्षीच म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी लग्न गाठ बांधत एका सुखी संसाराला सुरूवात केली होती. पण असे असतानाच मेहुलला कॅन्सर झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. (abhidnya bhave share update her husband condition) मेहुलवर सध्या कॅन्सरवरचे उपचार … Read more