Nagpur Medical: आई बापानं सलग २४ तास अंबू बॅगनं कृत्रिम श्वास दिला; शेवटी मुलीचा व्हेंटिलेटरअभावी तडफडून मृत्यू

nagpur hospital

नागपूर(Nagpur Medical): दिवसेंदिवस नवनवीन आजारांचा प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसत आहे. नुकतीच कोरोनाच्या संकटातून देशाची सुटका होऊ लागली, परंतु अजूनही अनेक आजारांचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. आजाराला योग्य उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. तेथील एका १७ वर्षीय तरुणीचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. … Read more

Dolo: कोरोनात डाॅक्टरांनी तुम्हालाही डोलो खायला दिली होती का? आता उघड झालेले सत्य पाहून धक्का बसेल

dolo 650

डोलो(Dolo): कोरोना काळात ताप आला की दवाखान्यात गेल्यास कोरोना पॉजीटीव निघेल ही भीती सर्वांच्या मनात होती. या भीतीपोटी काही लोकांनी घरीच राहून औषधं घेतली. तेव्हा सर्वात प्रसिद्ध झालेली गोळी म्हणजे डोलो ६५० एम जी. बहुतांश वेळा डॉक्टरांनीसुद्धा हीच गोळी लिहून दिली. याच गोळीबाबतीत एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तापासाठी औषध म्हणून डोलो ६५० द्यावी, … Read more

Dolo: कोरोनात डाॅक्टर का देत होते डोलो-६५० घेण्याचा सल्ला? १००० कोटींचा घोटाळा आला समोर

paracetomol

डोलो(Dolo): कोरोना काळात ताप आला की दवाखान्यात गेल्यास कोरोना पॉजीटीव निघेल ही भीती सर्वांच्या मनात होती. या भीतीपोटी काही लोकांनी घरीच राहून औषधं घेतली. तेव्हा सर्वात प्रसिद्ध झालेली गोळी म्हणजे डोलो ६५० एम जी. बहुतांश वेळा डॉक्टरांनीसुद्धा हीच गोळी लिहून दिली. याच गोळीबाबतीत एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तापासाठी औषध म्हणून डोलो ६५० द्यावी, … Read more

युक्रेनमधील विद्यार्थ्यांची मोदींनी घेतली भेट; म्हणाले, याला आम्ही नाही तर आधीची सरकारेच जबाबदार

वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी मागील सरकारांना जबाबदार धरले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे सरकार देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवण्यावर काम करत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना देशात वैद्यकीय शिक्षण घेता यावे. (narendra modi meet ukraine indian student ) युद्धग्रस्त युक्रेनमधून परतलेल्या उत्तर प्रदेशातील विविध भागातील विद्यार्थ्यांची पंतप्रधान मोदींनी … Read more

पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी घेतला भारताच्या तिरंग्याचा आधार, पडले युक्रेनमधून बाहेर; वाचा नक्की काय घडलं

युक्रेनवरील रशियन आक्रमणादरम्यान, हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत, ज्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनच्या आसपासच्या देशांमधून भारतात आणले जात आहे. या युद्धामुळे युक्रेनची हवाई उड्डाणे बंद आहेत, त्यामुळे भारतीय युक्रेनमधून बाहेर पडत आहेत आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये येत आहेत, त्यानंतर त्यांना भारतात आणले जात आहे. (pakistani student hold indian flag) युद्धग्रस्त युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी भारतीय … Read more