‘या’ कारणामुळे प्रचंड भडकला गुजरातचा स्टार खेळाडू, ड्रेसिंग रुममध्ये जाऊन हेल्मेट फेकलं अन् बॅटही तोडली

IPL २०२२ चा ६७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात गुजरातने १६८ धावा केल्या होत्या. अशात हा सामना बंगलोरने ८ विकेट्सने १७० धावा करत जिंकला. (mathew wade angry in dressing room) या सामन्यात बंगलोरच्या विराट … Read more