bjp : भाजपच्या मुरजी पटेलांच्या माघारीनंतर ऋतुजा लटकेंच्या विरोधात वेगळाच डाव; ‘ती’ ऑडिओ क्लीप व्हायरल
bjp : अंधेरी पोटनिवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. अंधेरी पोटनिवडणूक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. भाजप उमेदवाराने या निवडणुकीतून माघार घेत शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला एक विनंती केली होती. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देऊ … Read more