पाहताच क्षणी गडकरींनी ‘या’ इलेक्ट्रिक बाईकची घेतली टेस्ट ड्राइव्ह, भन्नाट फिचर्स अन् किंमतही कमी

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याने वाहनचालकांच्या खिशाला झळ बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलऐवजी पर्यायी इंधनाचा वापर वाढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी सतत प्रयत्न करत असतात. वेळप्रसंगी ते स्वतःच प्रत्यक्ष आयुष्यात वापर करून पाहत असतात. काही दिवसांपूर्वी गडकरींनी ‘ युलू मिरॅकल ‘ या कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या गाडीची वैशिष्ट्य आणि … Read more