मोठी बातमी! ‘या’ दोन शहरांत मांस आणि मद्यपानावर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

भारतात मद्यपान आणि मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याच लोकांसाठी एक बातमी समोर आली आहे. भारतील एका राज्यातील दोन शहरांमध्ये मांस आणि मद्य विकण्यास बंदी आणली आहे. या शहरांना पवित्र शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सिंह चौहान यांनी आपल्या राज्यातील दोन शहरांमध्ये मांस आणि मद्यपानावर … Read more