पक्ष सोडल्याप्रमाणे वागणूक मिळाली तर मलाही भविष्यात.., उदय सामंतांचे धक्कादायक वक्तव्य
महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत बहुसंख्य आमदारांसह भाजपशी युती करून सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रात दररोज काहीना काही घडामोडी घडत आहेत. राज्यातील या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत बंड करून शिंदे गटात सामील होणारे माजी मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सामंत म्हणाले, आम्ही … Read more