Sharad Pawar with Thackeray brothers: काँग्रेसला ठाम नकार! मुंबईत ठाकरे बंधूंसोबतच जाण्याचे शरद पवारांचे संकेत, मनसे-शिवसेना युतीची दारं उघडी

Sharad Pawar with Thackeray brothers: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. शनिवारी मुंबईत त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विशेष बैठकीत आगामी बीएमसी निवडणुकीसाठी कोणासोबत युती करायची यावर चर्चा झाली. बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेसोबत युती करण्याची दिशा … Read more

Raj Thackeray & Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना निमंत्रणाची शक्यता

Raj Thackeray & Uddhav Thackeray:  महाराष्ट्रातील राजकारणात येत्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) स्टेजवर दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील संकेत सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिल्याने चर्चेला जोर चढला आहे. सचिन अहिर … Read more

Shinde group : महापालिका निवडणुकीआधीच शिंदेंचा मित्र पक्षाला धक्का; भाजपचा मुंबईतील ‘हा’ मंत्री फोडला

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. मात्र याच दोन्ही गटांमध्ये एकमेकांना फोडण्याचे राजकारण सुरु आहे. दोन्ही गट एकमेकांचे नेते फोडत आहेत. ही फोडाफोडी थेट हायकमांड पर्यंत पोहचली होती. एकमेकांचे नेते फोडू नका असे आदेशच भाजपाच्या … Read more

Raj Thackeray : महापालिका निवडणूकीत मनसे भाजपसोबत युती करणार का? राज ठाकरेंनी जाहीर केला ‘हा’ निर्णय

Raj Thackeray

Raj Thackeray : मुंबई महापालिकेच्या निवडणूका लवकरच होणार आहे. पण अद्याप त्याची तारीख जाहीर केलेली नाही. काही पक्ष सुद्धा या निवडणूकीच्या तयारीला लागले आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिऱ्यांची बैठक घेतली आहे.(Raj Thackeray, Mumbai Municipal Corporation, MNS, BJP,) राज ठाकरे यांनी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी … Read more

Rutuja latke : अंधेरी पोटनिवडणूक: ‘या’ कारणामुळे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज रद्द होण्याच्या मार्गावर

Rutuja latke | सध्या राज्याचे राजकारण तापलेले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद वाढतच चालला आहे. अंधेरी पुर्व विधानसभा निवडणूकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. एकनाथ शिदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. उभी फूट पडल्यानंतर ही प्रतिष्ठेची लढाई बनली आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गटाने आणि भाजपने … Read more

Dussehra gathering : शिंदेंनी डाव टाकलाच होता, पण ‘या’ चूकीमुळे पलटला फासा; वाचा कोर्टात कोणता फॅक्टर ठरला गेमचेंजर

udhhav thakare and cm eknath shinde

Dussehra gathering : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरून मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र आज याबाबत उच्च न्यायालयाने सुनावणी घेत ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे शिंदे गटात काहीशी नाराजी पसरल्याचे दिसते. शिंदे गटाने परवानगी आपल्यालाच मिळावी, यासाठी पूर्ण तयारी करून सुद्धा फासा कुठे पलटला. हे तुम्हाला माहितीये का? तर घडलं … Read more

Mumbai : आशीष शेलारांच्या वक्तव्याने शिंदे गटाचे वाढले टेंशन, म्हणाले, मुंबई महापालिकेत सत्ता आली तर भाजप..

सध्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आता मुंबई महापालिकाच्या निवडणुकीबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी लोकमतशी बोलताना एक खळबळजनक विधान केलं आहे. ज्यामुळे एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आशीष शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला की, मुंबई महानगर पालिकेची सत्ता आल्यानंतर आम्ही सेवालाय सुरू करू असे तुम्ही म्हणत आहात, … Read more

‘…त्यातून मोदी पर्व संपल्याची कबुलीच फडणवीसांनी दिली’; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पक्के घेरले

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी काल जोरदार शक्तिप्रदर्शन केले, आक्रमक भाषणं केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई महापालिकेवर भाजप आणि शिंदे नेतृत्वाखालील शिवसेनेचा भगवाच फडकणार असे सांगितले. काल मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले म्हणाले, मुंबई महापालिकेवर भाजप आणि शिवसेनेचा भगवाच फडकणार आहे, मात्र ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या … Read more

आशिष शेलार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आता मुंबईचा महापौर हा भाजपचाच असणार

भाजपची कार्यकारिणी काल जाहीर झाली. त्यामध्ये आशिष शेलार यांच्याकडे दुसऱ्यांदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप करत मोठ्या घोषणा देखील केल्या. आशिष शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार. या निवडणुकीच्या वेळी मुंबई महापालिकेत बदल निश्चित होणार अशी घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी … Read more

दारूच्या दुकानाला थोर पुरुषांची किंवा गडकिल्ल्यांची नावे देणे पडणार महागात; सरकारचा मोठा निर्णय

मुंबई। आतापर्यंत अनेकांनी दारू विक्री बंद व्हावी यासाठी आंदोलने केले आहेत. दारू विक्रीमुळे अनेकवेळा राज्यातील राजकारण तापले होते. तसेच राज्य सरकारने देखील दारू विक्रीबाबत आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत. एवढ्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये सुद्धा नकळत काही गावात दारू विक्री केली जात होती. तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर सर्वात आधी दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली … Read more