Rupali Chakankar : रुपाली चाकणकर संतप्त ; मालेगावातील चिमुरडी प्रकरणावर महिला आयोगाची कडक भूमिका, दोषींना फाशीची मागणी
Rupali Chakankar : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खुनाच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. गावातील विजय संजय खैरनार नावाच्या 24 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडांनी ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून कठोर शिक्षेची मागणी होत आहे. या भीषण … Read more