bjp : ‘आपला डाव फसला, मंत्रीपदही मिळाली नाहीत, शिंदे गटातील आमदार करणार बंड, शिंदे टेंशनमध्ये’

bjp : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. नाराजीचे सत्र देखील वाढलेले पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात तणावाचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींनी शिंदे गटात … Read more

bjp : ‘सत्तांतर घडवून आपल्याकडून फार मोठी चूक झाली, मंत्रीपदाची स्वप्न दाखवली गेली, पण…’

Eknath Shinde's MLA

bjp : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. नाराजीचे सत्र देखील वाढलेले पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात तणावाचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींनी शिंदे गटात … Read more

Dassehra Gathering : ‘दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला दिल्लीतून पैसा पुरवला जातोय’

Eknath Shinde

Dassehra Gathering : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट सज्ज झाले आहेत. तसेच दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारीही सुरु करण्यात आली आहे. नुकतेच ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याचे टीझरही लॉन्च करण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी बॅनरही लावण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणात आता राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. … Read more

Shinde group : शिंदे गटातील ‘या’ आमदाराच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा, एकनाथ शिंदेंवर दबाव; राष्ट्रवादीचा आरोप

ठाण्यातील माजीवाडा मतदार संघावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात वाद झाला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिंदे गटात मतदारसंघावरून सुरू असलेल्या या वादात उडी घेतली आहे. ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ हे मतदार संघ एकनाथ शिंदे गटाकडे असूनही या … Read more

Shivsena: …तर त्यांनी शिवसेना फोडलीच नसती, राष्ट्रवादी काँग्रेसची शिंदे गटावर सडकून टीका

Sharad Pawar Eknath Shinde

शिवसेना(Shivsena): महाराष्ट्रातील शिंदे–फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना लोटल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार अखेर ९ ऑगस्टला झाला. त्यामध्ये भाजपचे ९ आणि शिंदे गटाचे ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अश्याप्रकारे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. या विस्तारादरम्यान अनेकांची नाराजी झाली. त्यात अपक्ष आमदारांचाही समावेश होता. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात त्या सर्वांना संधी देण्यात येणार … Read more

‘देशातील वाढत्या महागाईवर पंतप्रधान मोदींनी आतातरी माध्यमांशी बोलावे’

narendra-modi.j

सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती देखील वाढत आहेत. देशातील महागाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. सर्वसामान्य जनतेचे महिन्याचे गणित बिघडत चालले आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारने काय नियोजन आखले आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने(NCP) केला आहे.(rashtrvadi congress statement pm modi) तसेच देशाचे पंतप्रधान … Read more