Adani : मोबाईल चार्ज करा, पाण्याच्या टाक्या भरुन ठेवा…; वीज कर्मचाऱ्यांनी घेतला संपावर जाण्याचा निर्णय 

Gautam Adani

mahavitaran employee on strike because of adani | देशातील अनेक सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाबद्दल विचार सुरु आहे. असे असतानाच महावितरण कंपनीच्या खाजगीकरणाच्या हालचाली सुरु आहे. पण आता कर्मचाऱ्यांनी याविरोधात संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण कंपनीच्या खाजगीकरणाच्या हालचालींमुळे कर्मचारी तीन दिवसांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. गौतमी अदानींच्या कंपनीला वीज वितरणाची परवानगी देऊ नये, अशी मागणी … Read more

Mahavitaran: महावितरणची भन्नाट स्कीम, घरगुती वीजबिलावर वाचणार ५५० रुपये, जाणून घ्या कसं…

mahavitaran scheme for light bill | देशात दिवसेंदिवस महागाई वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत आहे. पेट्रोल डिझेलच्या महागाईमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. तर लाईटबिल जास्त असल्यामुळे काहीजण हे सौर उर्जेकडे वळत आहे. सरकारही वेगवेगळ्या उपायोजना राबवताना दिसत आहे. अशातच केंद्र सरकारची सौर रुफटॉप योजना चर्चेत आली आहे. … Read more

शेतकऱ्यांच्या वीजतोडणीला स्थगिती; ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय

मुंबई | सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मागच्या अधिवेशनापासून शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज विधानसभेत राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्व प्रश्नांची उत्तर देत शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडत, वीज तोडणी ही तीन महिन्यांसाठी थांबवली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची … Read more

शेतकऱ्यांना किडे-मुंग्या समजू नका, त्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्या, नाहीतर..; राजू शेट्टी संतापले

दिवसा दहा तास वीज, वीज बिलांची अन्यायी वसुली आणि बिलांची दुरुस्ती या मागण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहे. तसेच या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकर संघटनेने मंगळवार सकाळपासून तारापार्कमधील महावितरणाच्या मुख्य कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. (shetty angry on electricity department) राजू शेट्टी स्वत: या आंदोलनासाठी खुर्ची टाकून ठाण मांडून बसलेले आहे. शेतातील … Read more

डॉक्टरांनी घडवले माणुसकीचे दर्शन, निराधार वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन केले मोफत उपचार

डॉक्टर

श्रीगोंदा शहरातील प्रभावती भिंगारदिवे या वृद्ध निराधार महिलेचे पाय आणि हाताचे हाड मोडले होते. त्यामुळे ती वृद्ध महिला जीवघेण्या वेदनांचा सामना करत होती. शहरातील हाडांचे तज्ञ डॉ. अनिल शिंदे यांनी, त्या वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन तिच्यावर मोफत उपचार केला.( Doctors performed a vision of humanity) प्रभावती यांना ना घर ना दार अशातच त्यांचा १ पाय … Read more