“देवेंद्र फडणवीस नटसम्राट असून ते स्टोरी बनवण्यात एक्स्पर्ट आहेत”

महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार भाजपच्या नेत्यांना खोट्या कारस्थानात अडकवण्यासाठी कसे षडयंत्र रचते याचा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी पेनड्राईव्हाच्या माध्यमातून याबाबतचे सर्व पुरावे उपाध्यक्षांकडे जमा केले आहेत. सुमारे 125 तासांच्या स्टिंग ऑपरेशनमधील महत्त्वाचे भाग फडवीसांनी 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून सादर केले … Read more