युद्ध सुरू! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा; बाकी देशांनाही दिला ‘हा’ गंभीर इशारा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांना त्यांच्या देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याचा अधिकार दिल्यानंतर मॉस्कोनं युक्रेनमधील आपल्या दूतावासाचा परिसर रिकामा केला आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. युक्रेनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युद्धाची घोषणा केली आहे. समाजमाध्यमांतून युक्रेनमध्ये शिरत असलेल्या रशियाच्या रणगाड्यांच्या व्हायरल होत असलेल्या द‍ृश्यांनी आणि युक्रेनमध्ये झालेल्या काही हल्ल्यांच्या स्फोटाच्या … Read more