Ravindra Chavan : विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रवींद्र चव्हाणांच्या विधानाने देशमुखांचे सुपुत्र दुखावले, म्हणाले…

Ravindra Chavan : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे लातूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. लातूर येथे प्रचारादरम्यान दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय जनता पक्ष नेत्याच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेत्यांसह स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्याचं चित्र आहे. या वक्तव्यावर सर्वात तीव्र प्रतिक्रिया अमित देशमुख यांची पाहायला … Read more

Raj Thackeray : बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांना धडकी, मनसेने घेतला धक्कादायक निर्णय

Raj Thackeray : राज्यात सुरू असलेल्या बिनविरोध निवडणुकांवर आता थेट राजकीय संघर्ष पेटताना दिसत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप-शिवसेना महायुतीच्या या पद्धतीवर जोरदार टीका करण्याची तयारी केली आहे. मुंबई (Mumbai) पासून ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीपर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमुळे लोकशाही धोक्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून … Read more

Pune Election 2026: हॅलो उद्धव! शिंदेंचा थेट फोन अन् प्रश्न सुटला; शिवसेनेच्या उमेदवाराचा अखेर जीव भांड्यात पडला

Pune Election 2026: पुण्यातील राजकारणात काही दिवसांपासून चर्चेत असलेला एबी फॉर्म प्रकरणाचा वाद अखेर मिटल्याचं चित्र आहे. उद्धव कांबळे (Uddhav Kamble ) यांनी महापालिका निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिंदे गटातील तणावाला पूर्णविराम मिळाला आहे. आपल्याच पक्षातील दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म फाडून तो गिळल्याच्या घटनेमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या कांबळेंना थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन आला … Read more

Raj Thackeray-Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंची युती पक्की; मुंबईसह सहा महापालिका निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार, पाहा A ते Z माहिती

Raj Thackeray-Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (27 नोव्हेंबर) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थ (Shivteerth) निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील सहा महापालिकांमध्ये युतीबाबत चर्चा झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक रणनिती, जागा वाटप, उमेदवारांचा समन्वय आणि मराठीबहुल प्रभागांवर लक्ष देण्याचे मुद्दे … Read more

Ameet Satam On Uddhav Thackeray : बेकायदा लोकांना मुंबईत वसवलं जातंय, मुंबईचा रंग बदलला जातोय; भाजपच्या साटम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Ameet Satam On Uddhav Thackeray : मुंबईत (Mumbai City) राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. भाजपचे (BJP) मुंबई शहराध्यक्ष अमीत साटम (Ameet Satam, Mumbai BJP President) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray, Shiv Sena UBT Chief) यांच्यावर थेट आरोपांचा भडीमार केला आहे. त्यांनी म्हटलं की, “बेकायदेशीरपणे बाहेरच्या लोकांना मुंबईत वसवून शहराचा सांस्कृतिक रंग बदलण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत … Read more

Uddhav Thackeray : मनसेसोबत युतीचा निर्णय पत्र घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेली शिवसेना (Shiv Sena UBT) आणि मनसे (MNS) युतीची शक्यता आता आणखी रंगतदार झाली आहे. मात्र, युतीचा अंतिम निर्णय पक्ष पातळीवर होईल, तोपर्यंत तुम्ही सगळ्या महापालिका जागांसाठी तयारी सुरू करा, असा स्पष्ट आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत … Read more

OBC Reservation : मोठी बातमी! ओबीसी आरक्षणासह महापालिका निवडणुकांना हिरवा कंदील; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

OBC Reservation : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self-Government Bodies) निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) आणि नवीन प्रभाग रचना (New Ward Delimitation) या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर कोर्टाने राज्य सरकारच्या बाजूने शिक्कामोर्तब करत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच … Read more

Eknath Shinde: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांमुळे एकनाथ शिंदे चिंतेत, दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याशी महत्त्वाची चर्चा

Eknath Shinde: वरळीतील मराठी अस्मिता मेळाव्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची बुधवारी (ता. ९ जुलै) सायंकाळी भेट घेतली. या बैठकीत मुंबई महापालिका … Read more

Nishikant Dubey slams MNS Shivsena: “महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, सगळं आमच्याकडे, आमच्या पैशांवर जगता अन् दादागिरी करता”; भाजप खासदाराने ओकली गरळ

Nishikant Dubey slams MNS Shivsena: भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी शिवसेना (Shivsena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) भूमिकेवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी भाषा व उत्तर भारतीयांवर केलेल्या विधानानंतर निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र राज्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी थेट म्हटले की, … Read more

Raj Thackeray : महापालिकेसाठी राज ठाकरेंनी आखला मास्टर प्लॅन; ‘या’ सहा M च्या साहाय्याने जिंकणार निवडणूक

raj thackeray

raj thackeray make plan for election | मुंबई महापालिकेच्या निवडणूका लवकरच होणार आहे. पण अद्याप त्याची तारीख जाहीर केलेली नाही. काही पक्ष सुद्धा या निवडणूकीच्या तयारीला लागले आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिऱ्यांची बैठक घेतली आहे. राज ठाकरे यांनी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश … Read more