तुमच्या दुर्गेला विवस्र नाचायला कुणी भाग पाडलं? त्यावेळी तिला वाचवलं कुणी? वादग्रस्त विधाने सुरूच
पंजाबच्या पतियाळामध्ये शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकामध्ये धुमश्चक्री झाली आहे. खलिस्तान दिवस साजरा करण्यावरुन दोन्ही गट आमने सामने आले. २९ एप्रिलला खालिस्तान दिवस साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळे पतियाळात ‘खलिस्तान मार्च‘च आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शिवसैनिक व शीख संघटना आमने-सामने आल्यामुळे मोर्चादरम्यान दोन गटांत संघर्ष उफाळून आला . एक गट मोर्चा काढण्याच्या … Read more