‘धर्मवीर’ची साक्षात बाॅलीवूडचे मॅजिक मॅन राजामौलींनाही पडली भूरळ; तरडेंची भेट घेत म्हणाले…

प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या बाहुबली या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात आशय, विषय, तंत्र अशा सगळ्याच बाबतीत अनेक विक्रम तयार केले आहे. (ss rajamauli meet pravin tarade) बाहुबलीच्या दोन्ही चित्रपटांची फक्त भारतातच नाही, तर जगभरात चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी RRR सिनेमा काढला. या सिनेमानेही … Read more