Ashok Ma Ma : अशोक मामा जेलमध्ये जाणार? मुलावरचे आरोप स्वतःवर घेतल्यामुळे अडचणी वाढल्या, कुटुंबासाठी घेतला मोठा निर्णय
Ashok Ma Ma : कलर्स मराठीवर प्रसारित होणारी ‘अशोक मा.मा.’ ही कौटुंबिक मालिका एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा अशोक मामा हे आहेत. घरातील सर्वांना सांभाळणारे, समजूतदार आणि त्यागी स्वभावाचे व्यक्तीमत्व. ते केवळ कुटुंबाचे प्रमुखच नाहीत, तर भच्छ प्रेमाने प्रत्येकाला आधार देणारे खंबीर स्तंभ देखील आहेत. त्यांच्या भोवतीच संपूर्ण कथानक फिरत असते. प्रत्येकवेळी … Read more