मराठी बातम्या

supriya sule

सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेतच खूप आवडला होता ‘हा’ अभिनेता; त्याला गुपचूप मेसेज केला अन्…

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा अभ्यास आणि स्पष्टवक्तेपणा सगळ्यांना माहिती आहे. अनेकांना त्यांचा हेवा ...

sharad pawar

राष्ट्रवादीला झटका, शरद पवारांचा निकटवर्तीय आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? चर्चांना उधाण

महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. अनेक नेते शिंदे गटात सामिल होत आहेत. ...

ऊस तोड मजूर नवरा-बायकोने इन्स्टावर शेअर केलं रील, रातोरात झाले स्टार, कमेंट्स लाईक्सचा पाऊस

राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते. पण हा ऊस तोडण्यासाठी जे कामगार येतात त्यांच्याबद्दल कोणीच विचार करत नाही. ऊसतोड कामगार म्हणलं की, आपल्या ...

सिंधुदुर्गात भाजप शिवसेनेत तुफान हाणामारी; शिवसेनेच्या वैभव नाईकांनी हातात दांडकं घेतलं अन्..

कणकवली तालुक्यात कनेडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मारहाण झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रथम ...

ritesh deshmukh jenelia

‘या’ कारणामुळे आमच्यात कधीच भांडणे का होत नाहीत; जेनेलियाने उघड केले सुखी संसाराचं गुपित

जेनेलिया आणि रितेश देशमुख सध्या त्यांच्या वेड चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या वेड चित्रपटाने काही दिवसातच ५० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. त्यांची लव्हस्टोरीही हटके ...

शाहरूख जोमात बॉयकॉट गँग कोमात! पहिल्याच दिवशी पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई, आकडा वाचून शाॅक व्हाल

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ आज, बुधवार, 25 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सकाळपासून पठाण थिएटरमध्ये राडा करत आहे. चित्रपटाच्या आगाऊ ...

Devendra Fadanvis Eknath Shinde

मंत्रिमंडळात विस्तारात शिंदे गट अन् भाजपमधील ‘या’ नेत्यांची लागणार वर्णी, दिल्लीत झालं शिक्कामोर्तब? 

दिल्लीत भाजपच्या गोटात प्रचंड हालचाल पाहायला मिळाली. दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून शिंदे सरकारमधील बरेच नेते ...

बागेश्वर बाबा माईंड रिडींगचा दावा करतात ती माईंड रिडींग कशी करतात? जाणून घ्या यामागचं विज्ञान

असं म्हणतात की या जगात जे काही घडतं, त्यामागे काहीतरी कारण असतं. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतो, त्याच्या मनातील विचार वेगळे ...

शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीला पंकजा मुंडेची उपस्थिती, राजकीय घडामोडींना वेग

दिल्लीत भाजपच्या गोटात प्रचंड हालचाल पहायला मिळाली आहे. दिल्लीत आज महत्वाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून शिंदे सरकारमधील बरेच नेते नाराज ...

Sharad Pawar Eknath Shinde

ठाण्यातील २२ नगरसेवक राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत, ६ नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश

ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आधीच शिवसेनेचा खिंडार पडले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात मोठे भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली ...