Browsing Tag

मराठी बातम्या

आईनं अखेरचा श्वास घेतला, कळलंच नाही; ‘तो’ प्रसंग सांगताना जॅकी श्रॉफ ढसाढसा रडला

मुंबई। सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती 13' हा सध्या चर्चेचा व चाहत्यांचा आवडता शो बनला आहे. बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन पुन्हा एकदा हा शो होस्ट करत आहेत. मोठं मोठ्या सेलिब्रिटीज अनेकदा एका विशेष हेतूने या शोला हजेरी लावतात.…

बापरे! माकडासमोर पाऊट करणं तरुणीला पडलं महाग; तरुणीसोबत जे घडलं ते पाहून तुम्हीही हादराल

मुंबई। आजकाल सोशल मीडियावर लोक प्रचंड सक्रिय असतात. अगदी लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच सोशल मीडियाचा प्रचंड वापर करतात. सध्या सोशल मीडिया हे प्रसिद्धीचं साधन बनल्याने हजारो लोक दिवसाला यावर फोटोज व व्हिडिओज शेअर करत असतात. युजर्स…

‘वाढत्या गुन्हेगारीला सरकार जबाबदार, कृष्ण प्रकाशसारखा दबंग अधिकारी सरकारच्या संगतीने बिघडला’

भाजप नेते प्रविण दरेकर हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता ते पुन्हा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, पोलिसांचा धाक आणि दरारा…

पुरूषांपेक्षा महिलेसोबत इंटीमेट सीन करणे सोपे आहे, मल्लिका शेरावतचे या अभिनेत्रीसोबत इंटीमेट सीन

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत आजकाल खुप चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सीरिज 'नकाब' मध्ये ती दिसली आहे. या वेब सीरिजमध्ये तिने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत काही इंटिमेट सीन केले आहेत. या दृश्यांबद्दल मल्लिका म्हणाली की तिचे मत…

फेसबूकवर रोपे विकून या महिलेने कमावलेत महिन्याला लाखो रूपये, एका छोट्या टेरेसवर फुलवली बाग

असे म्हणतात की जर तुम्हाला काही करण्याची खुप इच्छा असेल आणि तुम्ही ते करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करत असाल तर तुम्ही त्याच्यात यशस्वी होताच. धमतरीच्या श्रुती अग्रवाल यांना बागकाम करण्याचा छंद होता आणि तोच त्यांचा ध्यास बनला. त्या दुर्मिळ…

तब्बल ९६ कंपन्यांचे मालक आहेत रतन टाटा, त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा वाचून अवाक व्हाल

भारताची भूमी ही नेहमीच महान व्यक्तींना जन्म देणारी भूमी राहिली आहे, अशाच एका महान माणसाची म्हणजे रतन टाटांची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज भारतातील अनेक लोक त्यांना देव मानतात त्यामागे अनेक कारणे आहेत. रतन टाटा आपल्या उदार…

पिंपरी चिंचवडमध्ये ४ दिवसांत ६ खुन; कृष्ण प्रकाश म्हणाले, खुनाच्या घटना वाढल्या नसून कमी झाल्या

पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या चार दिवसात ६ खुन झाले आहेत. खुनाच्या घटना वाढतच चाललेल्या आहेत पण पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त आणि आयरनमॅन कृष्ण प्रकाश यांना त्याचे कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. उलट ते म्हणाले की, खुनाच्या घटना वाढल्या नाहीत…

केबीसीमध्ये ‘तो’ प्रसंग पाहून जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टीच्या भावनांचा बांध फुटला, बिग…

मुंबई। सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती 13' हा सध्या चर्चेचा व चाहत्यांचा आवडता शो बनला आहे. बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन पुन्हा एकदा हा शो होस्ट करत आहेत. मोठं मोठ्या सेलिब्रिटीज अनेकदा एका विशेष हेतूने या शोला हजेरी लावतात.…

ओ शेठ’ सुप्रसिद्ध गाणं गेलं चोरीला; गायकानेच गाणं चोरल्याचा होतोय आरोप

मुंबई। आजकाल सोशल मीडियावर हजारो गाणी व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हे सध्या प्रसिद्धीचं साधन बनलं आहे. त्यामुळे यावर एखादं गाणं जर हिट झालं तर त्यातील कलाकारांना रातोरात प्रसिद्धी मिळत असते. असंच एक गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

मोठी बातमी! राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास दिली मंजुरी, ‘या’ तारखेपासून मुलं जाणार शाळेत

कोरोनाकाळात गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. पण आता राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. पण कोरोनाचे नियम पाळून सर्व शाळा सुरू करण्याचे आदेश दिले…