दहशतीचे दुसरे नाव म्हणजे ‘वसिम बशीर’; कश्मीरमधून आणखी एक स्पिडगन टिम इंडीयात दाखल
Cricket: काही काळापूर्वी भारतीय संघात सामील झालेला जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. उमराननंतर आता जम्मू-काश्मीरच्या आणखी एका फास्ट बॉलरची जोरदार चर्चा आहे, जो आपल्या वेगानं फलंदाजांचे होश उडवत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ मधील उपांत्य फेरीतील पराभव गोलंदाजीसाठी खूपच लाजिरवाणा होता. संघाचे दिग्गज … Read more