Rinku Rajguru Lavani Dance : कातिल अदा अन् घायाळ करणारी नजर; लावणी किंगला तगडी टक्कर देत अभिनेत्रीचे सादरीकरण; म्हणाली- ‘फक्त 2 तास…’

Rinku Rajguru Lavani Dance : मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru Marathi actress) हिचा नवा अवतार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘सैराट’मधील आर्चीपासून ते अलीकडच्या ‘आशा’ चित्रपटातील भूमिकेपर्यंत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयासोबतच नृत्याची आवड जपत तिने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक खास लावणी व्हिडिओ शेअर … Read more

Pragabha Kolekar Reveals Bad Experiences About Industry: ‘चल माझ्यासोबत… फक्त तू आणि मी’, अभिनेत्रीला उद्घाटनासाठी बोलावलं आणि मालकाने केली नको ती मागणी

Pragabha Kolekar : मराठी माणसाच्या मनात सिनेअभिनेत्री म्हणजे एक गौरवाचं नाव… पण या झगमगाटामागे काही काळे पडसाद असतात, जे बाहेरून दिसत नाहीत. अशीच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वाट्याला आलेली एक अनुभवांची बोच लपवून ठेवणारी गोष्ट आता समोर आली आहे. अभिनेत्री प्रगल्भा कोळेकर (Pragabha Kolekar) हिनं नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये आपल्यावर घडलेल्या धक्कादायक प्रसंगांचा पर्दाफाश केला आहे. फक्त … Read more

Maharashtra Marathi Hindi Language Row: “मराठी माणसाला मेहनत शिकवा” म्हणणाऱ्या अभिनेत्रीचा माज उतरला, नाक घासत मागीतली माफी

Maharashtra Marathi Hindi Language Row:  सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून (Marathi vs Hindi Language Row) मोठा राजकीय आणि सामाजिक वाद पेटलेला आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे  प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल दोन दशकांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्या मेळाव्यातून मराठी अस्मितेचा झेंडा पुन्हा … Read more

प्राजक्ता माळीच्या गळ्यातील दागिना पाहून सोनू सुदने दिली ‘ही’ रिऍक्शन, वाचा पुर्ण किस्सा

प्राजक्ता माळी तिच्या अभिनयामुळे ओळखली जाते. पण ती आता कवयित्री आणि एक बिझनेस वुमन देखील झाली आहे. नुकताच तिने प्राजक्तराज नावाचा आपला दागिन्यांचा ब्रॅंन्ड सुरू केला आहे. उद्योगक्षेत्रात तिने पहिलं पाऊल टाकलं आहे. अस्सल पारंपारिक मराठमोळे दागिन्यांची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी तिने हे पाऊल उचललं आहे असं ती म्हणाली. सगळीकडून सध्या तिचं कौतुक होत आहे. अनेक … Read more

Ketki chitale : ‘हिंदू देव दारू पितात, त्यामुळे…’; अभिनेत्री केतकी चितळेचे वादग्रस्त वक्तव्य

ketki chitale

Ketki chitale | अभिनेत्री केतकी चितळे नेहमी सोशल मिडीयावर काही ना काही शेअर करत असते. तिच्या वक्तव्यांमुळे आणि तिच्या व्हिडीओंमुळे ती नेहमी चर्चेत असते. अनेकवेळा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती अडचणीतही सापडली आहे. २०२२ मध्ये तिला तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं जेलमध्येही जावं लागलं होतं. तिला काही महिन्यांपुर्वीच तिच्या फेसबूकचं एक्सेस परत देण्यात आलं आहे. एक्सेस परत मिळाल्यानंतर … Read more

Hemangi kavi : सुट्टीत सगळे सेलिब्रिटी गोव्यात एन्जाॅय करत असताना ‘ही’ अभिनेत्री गेली गावच्या जत्रेला; भक्तीत झाली तल्लीन

hemangi kavi

hemangi kavi share yatra photo  | सेलिब्रिटी म्हटलं की त्यांची अलिशान लाईफस्टाईल आलीच. महागड्या गोष्टी, परदेशात फिरणं हे त्यांच्यासाठी सामान्य होऊन जातं. पण या सर्व गोष्टी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सुट्टीत अनेक सेलिब्रिटी हे परदेशात फिरायला जातात. पण एक अभिनेत्रीने चक्क गावची जत्रा फिरायला आली आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून हेमांगी कवी … Read more

Amruta Subhash : वयाच्या ४३ व्या वर्षी ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री बनणार आई? पोस्ट शेअर करत म्हणाली…

pregnant

amruta subhash share post of pregnency  | मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष ही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अमृता सुभाषने चाहत्यांना एक गुड न्युज दिली आहे. ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ती लवकरच आई होणार असल्याची चर्चा आहे. या गुड न्युजनंतर तिचे चाहते खुप खुश झाले. अमृताने एक पोस्ट शेअर करत … Read more

Alka kubal : अलका कुबल यांच्या पायलट लेकीने पुन्हा घेतली उंच भरारी; मुलीला शुभेच्छा देत अलका कुूबल म्हणाल्या…

alka kubal

alka kubal share post about daughter new car | चाहते आपल्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीवर बारीक लक्ष ठेवून असतात. त्यांच्या व्यवसायिक आणि खाजगी आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते खुप उत्सुक असतात. तसेच अनेक अभिनेत्री सुद्धा सोशल मीडियावर त्यांच्या खाजगी गोष्टी शेअर करत असतात. आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्या मुलीचा … Read more

Varsha Usgaonkar : प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा ‘तो’ टॉपलेस फोटो पुन्हा चर्चेत; लोकांनी झाप झाप झापले

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे लाखो चाहते आहेत. त्या नेहमीच त्यांच्या अभिनय आणि सुंदरतेमुळे चर्चेत असतात. मात्र, आता त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक टॉपलेस फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे त्या आता चर्चेत आल्या आहेत. वर्षा यांनी वयाची पन्नाशी ओलांडूली तरीही त्या चिरतरुण दिसतात. त्यांचे अजूनही लाखो चाहते आहेत. मध्यंतरी … Read more

Marathi actress : पहिल्यांदा ताजमध्ये गेली अन् चहाची किंमत ऐकून हादरली; मराठी अभिनेत्रीने स्वतःच सांगीतला किस्सा

marathi actress

Marathi actress : मराठी इंडस्ट्रीतील उत्तम कलाकार, तसेच दुनियेची फिकर न करता सोशल मीडियावर बिनधास्त व्यक्त होणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने नुकताच तिचा ४२वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी मुंबईचं ताज गाठणाऱ्या हेमांगीने पहिल्यांदाच ताजमध्ये गेल्यावर आलेला अनुभव चाहत्यांना शेअर केला. आणि त्या ठिकाणी घेतलेला चहा ज्याची किंमत पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. हे … Read more