Makarand Anaspure On Compulsion Of Hindi Language: महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी का नको? अभिनेते मकरंद अनासपुरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

Makarand Anaspure On Compulsion Of Hindi Language:  महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) नव्या बदलांची अंमलबजावणी सुरू होत असताना, पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या सक्तीवरून राज्यात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने (Central Government) तीन भाषांच्या शिकवणीवर भर देताना हिंदी भाषेला अनिवार्य करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मराठी कलावंत आणि नेत्यांनी नाराजी … Read more

Nagraj manjule : पुन्हा एकदा जमली आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांची हिट जोडी, घेऊन येत आहेत ‘हा’ नवा चित्रपट

Nagraj manjule and akash thosar | सध्या नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज निर्मित घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा टिझर पाहून प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की हा चित्रपट कधी पाहायला मिळतोय. या चित्रपटात नक्कीच काहीतरी वेगळं पहायला मिळणार आहे यात शंका नाही. टिझरमध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक, गोळीबार दिसत … Read more

अभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; मालिकांमध्ये करते काम

मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेते आहेत. पण काही अभिनेत्यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकून घेतली. अभिनेत्यांनी कोणतीही भुमिका निभावली तरी प्रेक्षकांना आवडते. असेच एक अभिनेते म्हणजे निळू फुले. त्यांनी त्यांच्या अभिनयाने त्यांच्या भुमिकांना अजरामर केल्या आहेत. निळू फुलेने करिअरमध्ये अनेक नकारात्मक भुमिका निभावल्या आहेत. त्यामुळे त्यांना मराठीतील सर्वात प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखले जाते. खलनायक म्हणून निळू … Read more