Navra Maza Navsacha Fame Actor Fight With Brain Hemorrhage: ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याला ब्रेन हॅमरेज; एकनाथ शिंदेंच्या मदतीने जीव वाचला, रंगभूमीवर दमदार कमबॅक

Navra Maza Navsacha Fame Actor Fight With Brain Hemorrhage: मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेले विकास समुद्रे (Vikas Samudre) हे नाव काही काळ इंडस्ट्रीपासून दूर गेले होते. ‘नवरा माझा नवसाचा (Navra Majha Navsacha)’ या गाजलेल्या सिनेमात त्यांनी साकारलेली विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. मात्र, या भूमिकेनंतर काही काळ ते दिसेनासे झाले आणि अनेकांच्या मनात एकच … Read more

Siddharth Jadhav : माझे बाबा प्लाझा चित्रपटागृहाबाहेर खाली पेपर टाकून…; आधीची परिस्थिती सांगताना ढसाढसा रडला सिद्धार्थ

siddharth jadhav talking about his life |   मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवला ओळखत नाही, असा चित्रपटप्रेमी महाराष्ट्रात भेटणार नाही. त्याच्या अभिनय, विनोदी स्वभावामुळे तो घराघरात पोहचला आहे. आज तो मराठीमधील टॉपचा अभिनेता बनला आहे. तसेच तो बॉलवूडसोबतच दक्षिणात्य चित्रपटातही दिसून येणार आहे. यशाच्या शिखरावर पोहचलेला सिद्धार्थ जाधव हा खुप सामान्य कुटुंबातला … Read more

Amey vagh: आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही..’; अमेय वाघ आणि ‘या’ अभिनेत्यामध्ये जुंपली, एकमेकांची लायकी काढली

सध्या दोन मराठी अभिनेत्यांच्या भांडणाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्यांचे वाद- प्रतिवाद पाहून काही जणांचे मनोरंजन होत आहे तर काहीजणांना ही भांडणे खरच आहे की नव्या सिनेमाच्या प्रमोशनचा बँड आहे असे प्रश्न पडत आहेत. सोशल मीडियावर भांडण करणारे हे दोन मराठी अभिनेते म्हणजे सुमित राघवन आणि अमेय वाघ हे आहेत. मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये ज्या … Read more

‘तो’ काळ आला आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी खालावली, अशोकमामा स्पष्टच बोलले

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते म्हणून ज्यांच्या नावाचा आजही उल्लेख केला जातो ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. नुकताच त्यांचा वाढदिवस पार पडला. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेले अनेक प्रसंग सांगितले. शारिरीक तंदरूस्तीबाबतही त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. … Read more

..अन् त्यांनी रिक्षातच आईच्या कुशीत जीव सोडला, वडिलांच्या निधनानंतर मराठी अभिनेता भावूक

आधी युट्यूब व्हिडीओ आणि मग मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारा अभिनेता सुमित चव्हाण याची एक पोस्ट सध्या खुप व्हायरल होत आहे. तो सोशल मिडीयावर बराच ऍक्टीव्ह असतो. तो नेहमी फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असतो. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण सध्या त्याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अलिकडेच त्याच्या वडिलांचे … Read more

‘या’ कारणामुळे बॉलिवूडकर मराठी कलाकारांना टरकून असतात; अशोकमामांनी सांगितले कारण

नुकताच अशोक सराफ यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखाने पार पडला. त्यांच्या वाढदिवसाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यांच्या पत्नी निवेदिता सराफही यावेळी आनंदात होत्या. दरम्यान, नुकतीच आपल्या अशोकमामांनी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी बॉलिवूडवर भाष्य केलं होतं. ते म्हणाले की, मराठी प्रेक्षक चोंदखळ आहेत. तसं नसतं तर दादा कोंडके, निळू फुले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे … Read more

सगळ्या सुविधा असतानाही कर्करोग दिनाच्या दिवशीच कर्करोगाशी झुंज हरला होता ‘हा’ मराठी अभिनेता

मराठी आणि हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांचे 4 फेब्रुवारी 2019 रोजी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मृत्यूशी निगडित वाईट योगायोग असा होता की कर्करोग दिनाच्या दिवशी त्यांनी या आजाराशी जीवनाची लढाई हारली. पोलिसांची भूमिका साकारण्यासाठी त्यांची ओळख झाली होती.(Marathi actor loses battle with cancer) केवळ चित्रपटच नाही तर रंगभूमीच्या जगातही ते नावाजलेले … Read more