फक्त ‘ही’ अट पुर्ण करा पेट्रोल डिझेल पुर्णपणे करमुक्त करतो; मुख्यमंत्र्यांचे मोदींना आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाजपेतर राज्यावर निशाणा साधला. या राज्यांना पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी न केल्यावरून झापलं. यावर या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने आधी आमचे थकलेले पैसे द्या, मग कर कपातीचे पाहू अशी भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र विरोधात ही राज्ये असे युद्ध सुरू झाले आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी … Read more