रणबीरच्या ‘त्या’ कृतीवर भडकली होती कतरिना, मनोज वाजपेयींसमोर घेतली होती त्याची क्लास

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ आज भले दुसऱ्या कोणासोबत लग्नाच्या बंधनात अडकले असतील, पण एक काळ असा होता जेव्हा दोघेही एकमेकांच्या नात्यात होते. दोघांनी एकमेकांना 6 वर्षे डेट केले असले तरी वैयक्तिक कारणांमुळे दोघांचे ब्रेकअप झाले. आता दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करत आहेत आणि खूप आनंदी आहेत.(katrina-was-furious-over-ranbirs-that-act-took-his-class-in-front-of-manoj-vajpayee) मात्र नुकताच कतरिना-रणबीरचा एक जुना व्हिडिओ मोठ्या … Read more

कालिन भैया की बाबा निराला, कोण आहे ओटीटीचा बादशाह? कोण घेतं सगळ्यात जास्त मानधन?

कोरोनाकाळापासून ओटीटीला चांगले दिवस आले आहेत. लोक नवीन सिनेमा बघायला, चित्रपटगृहात न जाता मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटीला पसंती दर्शवत आहेत. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक अभिनेते काम करतात. पण प्रेक्षकांच्या मनावर कोण राज्य करत आहे? कोण सर्वाधिक कमाई करतो. चला बघुयात.. (saif ali khan, pankaj tripathi, boby deol, manoj bajpeyee, jitendra kumar) सैफ अली खान   … Read more

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन देणारा मनोज वायपेयींचा हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहिलात का? व्हाल भावूक

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता मानला जाणारा मनोज बाजपेयी(Manoj Bajpayee) 23 एप्रिल 2022 रोजी त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने मनोज बाजपेयीचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मनोज समाजात जातीय सलोख्याचा संदेश देताना दिसत आहे. या व्हिडिओची आणि कवितेची संकल्पना चित्रपट निर्माते मिलाप झवेरी यांची आहे. मनोजचा हा व्हिडिओ सोशल … Read more

द फॅमिली मॅन 3 मध्ये असणार जबरदस्त ससपेन्स, मनोज वाजपेयी यांनी दिली ‘ही’ महत्वाची अपडेट

फॅमिली मॅन 3 ही त्या वेब सीरिजपैकी एक आहे ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मनोज बाजपेयी(Manoj Bajpayee) स्टारर वेब सीरिजचे मागील दोन सीझन खूप हिट ठरले आहेत. तिसऱ्या सीझनची झलक दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाली. यावेळी शत्रू चीनचा असेल आणि त्यात कोरोनाची(Corona) कहाणी दाखवण्यात येणार आहे.(the-family-man-3-will-have-great-suspense-manoj-vajpayee-gave-this-important-update) राज आणि डीके ही कथा सादर करतील. … Read more

राणी मुखर्जीपासून ते जॉन अब्राहमपर्यंत, ‘हे’ आहेत बॉलिवूडचे कंजूस अभिनेते, वाचा यामागची कारणं

बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांनी आपल्या चित्रपटातून करोडोंची कमाई केली आहे. आज हे स्टार्स करोडोंच्या संपत्तीचे मालक बनले आहेत आणि हेच स्टार्स त्यांच्या आलिशान आयुष्यासाठी ओळखले जातात, पण याच बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्याकडे आज करोडोंची संपत्ती आहे, पण असे असूनही हे स्टार्स मनाने खूप कंजूस आहे आणि या स्टार्सनी त्यांच्या … Read more