मंगला बनसोडे-करवडीकर
गौतमी पाटीलच्या कपडे बदलतानाच्या व्हिडीओबाबत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडेंचा मोठा खुलासा
By Tushar P
—
लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव महाराष्ट्रातील सार्यानंच्याच परिचयाच झालं आहे. आपल्या नृत्यामुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणी कलाकार म्हणजेच गौतमी पाटील. ...