राष्ट्रवादीत होते तेव्हा बैलगाडीभरून पुरावे देत भ्रष्टाचाराचे आरोप; भाजपमध्ये प्रवेश करताच केलं मंत्री

एकेकाळी शिवसेना-भाजप युतीने त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या डॉ. विजयकुमार गावितांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्याच विजयकुमार गावित यांना शिंदे सरकारमध्ये भाजपने कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. (When he was in NCP, he gave proofs of corruption; Minister did as soon as he joined BJP) विजयकुमार गावित यांना भाजपमधील अंतर्गत एका गटाचा … Read more