शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लावली हिंदूजननायक उपाधी; मनसेचे कार्यकर्ते म्हणतात काय काय चोरणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्व आणि हनुमान चालीसाभोवती फिरू लागले आहे. राज ठाकरेंनी आक्रमक होत मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावेत अशी मागणी केली. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यानी हिंदूजननायक राज ठाकरे अशी उपाधी लावली आहे. मनसेच्या अनेक पोस्टर्सवर राज ठाकरेंना हिंदूजननायक म्हणून पुढे करण्यात आले आहे. शिवसेना … Read more

पुण्यात मनसेची महाआरती, वसंत मोरेंची नाराजी दूर; शहराध्यक्षांचाही पोलिसांना इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. या कारवाईवरून राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली होती.(Maha Aarti of MNS in Pune, Vasant More’s displeasure removed) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज … Read more

लाऊडस्पीकरवर अजान लावणे हा मूलभूत अधिकार नाही; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मशिदींवरील भोंगे लवकरात लवकर खाली उतरवावे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी जी सभा घेतली होती. त्या सभेत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. (alahabad highcourt on loudspeaker) राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर याचे पडसाद राज्यातच नाही, … Read more

ठिणगी पडली! मनसेच्या ‘या’ नेत्याने लावली पहिली हनुमान चालिसा; नेत्यासह भोंगेही पोलिसांच्या ताब्यात

मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईदरम्यान महेंद्र भानुशाली यांच्याजवळ असणारे काही भोंगे देखील जप्त करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानांतर महेंद्र भानुशाली यांनी सर्वात आधी हनुमान चालिसा लावली होती. त्यानंतर महेंद्र भानुशाली(Mahendra Bhanushali) यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता.(mns politician mahendra bhanushali got arrested by mumbai police) … Read more

आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी अपेक्षा बाळगते, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत जी आक्रमक भूमिका घेतली आहे ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक दिवसांपासून या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे. नुकतीच राज ठाकरेंची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेतही राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला आणि ४ तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर अनेक नेत्यांच्या … Read more

योगींनी उत्तर प्रदेशात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक भोंगे हटवले, ३० हजार भोंग्यांच्या आवाजावर आणली मर्यादा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath) यांच्या सरकारने उत्तर प्रदेश राज्यातील धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. या कारवाईत आतापर्यंत ६ हजारांपेक्षा अधिक भोंगे हटवण्यात आले आहेत. तर ३० हजार भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा आणण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे.(CM Yogi removed more than 6,000 horns in Uttar Pradesh) मिळालेल्या … Read more

..अन् उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले; वाचा नेमकं काय घडलं

bhonge

लाऊडस्पीकर उतरवण्यावरून महाराष्ट्रात गदारोळ पाहायला मिळत आहे. तसेच लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले आहेत. तब्बल २५ ठिकाणी लाऊडस्पीकर आणि भोंगे हटविण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे 3 मे पर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार … Read more

“महाराष्ट्राच्या मातीविरोधात जास्त बोलू नका, अन्यथा महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम राज ठाकरे(Raj Thakre) यांनी राज्य सरकारला दिलं आहे. यामुळे राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे.(supriya sule statement on raj thakre ) मशिदींवरील भोंग्यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी … Read more

बोलताना भान ठेवा, देशात लोकशाही आहे पेशवाई नाही; मोदींच्या मंत्र्याने राज ठाकरेंना सुनावले

raj thakre

सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्द्यावरून काही संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीही दिली होती. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athvale) यांनी मत व्यक्त केलं आहे.(Modi’s minister told Raj Thackeray) “राज ठाकरेंना … Read more

भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा राज ठाकरेंना सुरक्षा देण्यास विरोध; म्हणाले, त्यांनी अनेकदा भूमिका बदलल्या…

Raj-Thakre.

सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्द्यावरून काही संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीही दिली होती. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athvale) यांनी मत व्यक्त केलं आहे.(BJP’s Union Minister opposes providing security to … Read more