Shinde group : ‘मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल’; शिंदे गटातील मंत्र्याची दर्पोक्ती
नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात दसरा मेळावा संदर्भात सुनावणी पार पडली. दसरा मेळाव्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजीपार्क मैदान दिले आहे. यावर एकनाथ शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार वाशिममध्ये पत्रकारांशी बोलत होते. अब्दुल सत्तार म्हणाले, उद्धव ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावे. यासाठी आमच्या अगोदर अर्ज केला होता. … Read more