बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवारांमध्ये कोणते पार्ट टाकलेत? मी वर गेल्यावर ब्रम्हदेवाला विचारणार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामधील संघर्ष वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्हीं पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करत आहेत. राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा डिवचलं आहे. ‘बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या … Read more

‘ब्राह्मण ही जात नसून जगण्याचे उत्तम साधन आहे, जन्मापासून मरेपर्यंत सौभाग्यासाठी काम करतात’

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते दिनेश शर्मा म्हणाले की, ब्राह्मण ही जात नसून जगण्याचे उत्तम साधन आहे. कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी काम करणाऱ्या आपल्या पक्षाचा उल्लेख करताना ते म्हणाले.(brahmins-are-not-a-caste-but-a-great-means-of-living) गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर येथे निवडणूक सभेला संबोधित करताना शर्मा यांनी विरोधी पक्षांवर ‘जातिवादी’ असल्याची टीका केली. जेवरमध्ये … Read more