Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Banglore : बंगळुरू येथील एका युवतीने एका युवकाची हत्या केल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. सोशल मीडियावर अश्लील फोटो पोस्ट केल्यामुळे तिने या युवकाची हत्या केल्याचे समजते. विकास असे पीडित युवकाचे नाव आहे. विकास हा व्यवसायाने डॉक्टर होता. विकास आणि आरोपी असलेली युवती हे दोघेही लिव्ह इन मध्ये राहत होते. ते दोघे लग्नही करणार होते. … Read more