beed : घाबरलेले बैल थेट तलावात गेल्यामुळे मोठा अपघात, पाण्यात बुडून आजोबा आणि नातवाचा मृत्यू
grandfather and grandson death in beed | गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अनेकांना या अपघातामध्ये जीवही गमवावा लागत आहे. अशातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका बैलगाडीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका नातवासह आजोबांचाही मृत्यू झाला आहे. बैलगाडी थांबवून आजोबा त्या बैलाला पाणी पाजत होते. त्यावेळी … Read more