पैलवानांच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्तीगीर संघटनेची मोठी कारवाई, शरद पवारांना धक्का

sharad pawar

राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेने हा मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. महासंघाने सुचना दिल्या होत्या की, 15 ते 23 वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने करावं. या स्पर्धा … Read more