Congress Satyendra Bhusari: काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू, मुंबईहून चिखलीला परतताना भीषण अपघात; राजकीय वर्तुळात हळहळ

Congress Satyendra Bhusari: मुंबईहून परतताना धावत्या रेल्वेतून पडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सत्येंद्र भुसारी (Satyendra Bhusari) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासारा रेल्वे स्टेशनजवळ (Kasara Railway Station) झालेल्या या अपघाताने बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. डॉ. भुसारी हे 12 नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईहून (Mumbai) चिखलीकडे (Chikhli) परतत होते. … Read more

Sharad Pawar : समाजा-समाजातील आजची दुही, विसंवाद अन् संघर्ष, या पापाचे धनी शरद पवार; राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट आरोप

 Sharad Pawar : समाजात आज निर्माण झालेली दुही, विसंवाद आणि संघर्षाची स्थिती ही काही योगायोगाने नव्हे, तर यामागे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचं पाप दडलेलं आहे, अशी थेट टीका राज्याचे मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली. ते बुलढाणा दौऱ्यावर बोलत होते. विखे पाटील म्हणाले की, “सन 1994 … Read more

Sanjay Gaikawad Amdar Niwas: आमदार निवासात शिंदे गटाच्या आमदाराचा राडा, बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीन चालकाला मारहान

Sanjay Gaikawad Amdar Niwas:  मुंबई (Mumbai) येथील आमदार निवासामध्ये झालेल्या प्रकारामुळे शिवसेना (शिंदे गट) (Shivsena Shinde group) चे बुलढाणा (Buldhana) येथील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी रात्री आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवण्यात आलं होतं. मात्र मिळालेलं जेवण शिळं व दुर्गंधीयुक्त असल्याचा आरोप त्यांनी केला. … Read more

Buldhana : माजी मंत्र्याचा ड्रायव्हर अन् भाजप कार्यकर्त्याची बॉडी झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळली, ‘या’ गोष्टीने गूढ वाढलं

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार संजय कुटे(sanjay kute) यांचे माजी वाहन चालक पंकज उत्तमराव देशमुख (वय ४५) यांचा मृतदेह ३ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या शेतातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण … Read more

Buldhana : पत्नीला कार शिकवणे शिक्षकाला पडले महागात, कार ७० फुट विहीरीत कोसळून दोघांचा मृत्यू

amol murkute

buldhana teacher car accident  | नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळीत अनेकांच्या घरी नवीन गाड्या आल्या आहेत. घरात नवीन गाडी आली तर प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्याला ती यायला हवी. पण कार शिकण्याच्या नादात एका महिलेने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच त्या महिलेसह तिच्या मुलीचाही अपघातात मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही … Read more

Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण

buldhana

बुलढाणा(Buldhana): सांगली जिल्ह्यातील नुकताच घडलेला प्रकार म्हणजे साधूंना मुले पळवणारी टोळी समजून मारहाण करण्यात आली. त्याच घटनेची पुनरावृत्ती बुलढाणा जिल्ह्यात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे १४ सप्टेंबरला तृतीयपंथीयाला मुले पळवणारी समजून जोरदार मारहाण करण्यात आली. हा प्रकार १४ सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास घडला. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाच जण … Read more

बुलढाणा व अमरावतीवर भाजपचा दावा; मग शिंदे गटाचे आजी माजी खासदार जाणार कुठे?

आगामी काळात राज्यात महापालिका निवडणूक होत आहेत, त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी स्वतः ची रणनीती आणि पुढील धोरणे काय आहेत हे स्पष्ट सांगितले आहे. त्यात भाजप देखील संपूर्ण महाराष्ट्रात कमळ फुलवण्याचं स्वप्न बाळगून आहे. भाजपच्या या स्वप्नामुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्यापासून संपूर्ण राज्यात भाजपाचे कमळ फुलणार असा दावा … Read more

Chandrasekhar Bawankule : जिथे शिंदे गटाचा खासदार आहे तिथे भाजपचा खासदार निवडून येणार; बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदे गट संतापला

cm shinde and chandrshekhar bavankule

Chandrasekhar Bawankule: एकनाथ शिंदेंनी मोठा बंड केला. त्यानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली. पण भविष्यात शिंदे- फडणवीस सरकारमध्ये त्यांच्या वाट्याला काही लागते की नाही? यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याचे समोर येत आहे. पक्ष विस्ताराचे उद्दिष्ट समोर ठेवून चंद्रशेखर बावनकुळे कामाला लागल्याचे दिसते आहे. बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या बावनकुळे … Read more

गोव्यात ‘प्री वेडिंग’ केलं, हॉटेलमध्ये रात्रभर सोबत राहिले; दुसऱ्या दिवशी वराने लग्न मोडले; वाचा नेमकं काय घडलं

crime

करोना विषाणूमुळे गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक सोहळ्याला बंदी घालण्यात आली होती. मात्र आता करोना विषाणूचा प्रसार कमी झाल्यामुळे लग्न सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. आता लग्नसराईचा कालावधी सुरू आहे. अलीकडे लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याची नवीन प्रथा सध्या सुरू झाली आहे. लग्नाच्या आधीच हे फोटो व्हायरल केले जातात. मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे. लग्नाच्या … Read more

साखरपुडा झाला, गोव्यात ‘प्री वेडिंग’ फोटोशूट केलं अन् वराने लग्न मोडले; कारण वाचून धक्का बसलं!

crime

करोना विषाणूमुळे गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक सोहळ्याला बंदी घालण्यात आली होती. मात्र आता करोना विषाणूचा प्रसार कमी झाल्यामुळे लग्न सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. आता लग्नसराईचा कालावधी सुरू आहे. अलीकडे लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याची नवीन प्रथा सध्या सुरू झाली आहे. लग्नाच्या आधीच हे फोटो व्हायरल केले जातात. मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे. लग्नाच्या … Read more