ऑडिशनसाठी एका रुममध्ये गेली अन्…; ८ महिने काम न मिळालेल्या अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

बॉलिवूड असो वा मालिका अभिनेत्रींसोबत कास्टिंग काऊचच्या अनेक घटना घडत असतात. काही अभिनेत्री या घटनांचा खुलासा करताना दिसून येतात. टीव्ही अभिनेत्री शिव्या पठानियाने कास्टिंग काऊचबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. (balshiv actress onc casting couch) कास्टिंग काऊचची व्यथा सांगताना ती म्हणाली की, जेव्हा तिला ८ महिने कोणतेही काम मिळाले … Read more