बर्गर

‘बर्गर आणला नाही तर संपूर्ण घर पेटवून देईल’, भुकेल्या मुलाची धमकी ऐकून वडिल पोहोचले थेट कोर्टात

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल कि माणसाला भूक लागल्यानंतर तो किती चिडचिड करतो. भूक लागल्यावर लोक कोणत्याही थराला जातात. एखाद्या व्यक्तीला राग येऊ लागतो तर ...