yogesh kadam : शिंदे गटातील आमदार योगेश कदमांच्या अपघातामागे आहे बंगाली बाबाचे कनेक्शन; झाला मोठा खुलासा
sanjay kadam revealed shocking thing about yogesh kadam accident | शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात अनेकजण घातपाताचा संशय व्यक्त करत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा हा घातपात असल्याचे म्हटले होते. पण आता राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी या प्रकरणी वेगळेच वक्तव्य केले आहे. रामदास कदम यांच्याशी संबंधित … Read more